Thursday, 23 July 2026 | 1:39 PM
संस्कृती • परंपरा • आधुनिक विचार
23 Jul, 2026 | 1:39 PM

नवरा: बायकोचा मूड चांगला कसा ठेवायचा?

नवरा: बायकोचा मूड चांगला कसा ठेवायचा?
मित्र: रोज तिला म्हणत जा, “तू किती सुंदर आहेस!”
नवरा: पण खोटं कसं बोलू?
मित्र: मग तू तुझ्या नशिबाला दोष देत रहा! 😂