shaili magazine
जॉइन शैली

24

Geeta Jayanti 2024: गीता जयंती हे काय आहे आणि केव्हा गीता जयंती आपण साजरे करतो?

Geeta Jayanti 2024: जाणून घ्या गीता जयंती २०२४ बद्दल. काय सांगितले होते आज श्रीकृष्ण ह्यांनी अर्जुनला, चार गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहे.

टीम शैली
Initially published on:
Geeta Jayanti 2024: जाणून घ्या गीता जयंती २०२४ बद्दल. काय सांगितले होते आज श्रीकृष्ण ह्यांनी अर्जुनला, चार गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहे.
Geeta Jayanti 2024 | Photo: Canva.com AI

गीता जयंती हे काय आहे आणि केव्हा गीता जयंती आपण साजरे करतो? आजच्या दिवशी श्रीकृष्ण यांनी खूप मोठा उपदेश अर्जुन ला दिला होता. आपण लहान पनापासून बराच काही वाचत आणि शिकत आलो कि भगवत गीता हि खूप छान ग्रंथ आहे. भारत नाही तर बरेच देश आणि विदेशातील लोक ति वाचतात. भगवान श्रीकृष्ण यांनी युद्धक्षेत्र कुरुक्षेत्र मध्ये या दिवशी अर्जुनला खूप छान उपदेश दिलेत. त्या मध्ये धर्म आणि कर्म बद्दल बरेच काही सांगितले. आजचा दिवस हा मोक्षदा एकादशी चा आहे आणि हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आत्मा, कर्म, धर्म, मोक्ष भक्ती आणि ध्यान याबद्दल बरच काही सांगितलं.

त्यातल काही महत्वाचा आपण इथे बोलूया। जाणून गया काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला आयुष्यामध्ये कमी पडतील | Geeta Jayanti 2024

  • कर्म करा आणि फळाची चिंता करू नका. तुम्ही काम करायला पाहिजेत, फळ तुम्हाला आपोआप मिळणार.
  • योग आणि ध्यान हे खूप महत्वाचे आहे त्यांनी आपली मनाची स्थिरता असते ज्याने आपली आत्मा परमात्मा शी जुळते.
  • श्रीकृष नि सांगितले कि आत्मा अमर आहे व शरीर हे नश्वर आहे। आत्मा कधीच तुमच वाईट करणार नाही व करत पण नाही.

अश्या बऱ्याच काही माहिती भगवान श्रीकृष यांनी देली. अश्या प्रकारे आपण भगवत गीता यातून खूप काही शिकू शकतो.

आरोग्यGeeta Jayanti 2024
टीम शैली
भारतातील बातम्या, मनोरंजन आणि बरेच काही शोधा! मराठी टुडे हा तुमचा दैनंदिन डोस ज्याची देशभरात चर्चा आहे.

Leave a Comment

वाचकांना हे पण आवडले

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे, प्रवासासाठी कोणते मार्ग सोयीचे आहेत, बस-कार-रेल्वेने जाण्यास किती वेळ लागतो याची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.
समजून घ्या

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे? अंतर, प्रवासाचा वेळ आणि मार्गांची सविस्तर माहिती

पंढरपूर ते अक्कलकोट किती किलोमीटर आहे, प्रवासासाठी कोणते मार्ग सोयीचे आहेत, बस-कार-रेल्वेने जाण्यास किती वेळ लागतो याची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.
स्तृती मराठे ला बघून शिंदे ह्यांनी केला इन्स्टा वर रिप्लाय, मानले रातराणीचा मधुगंध... वाचा तिची पोस्ट.
समजून घ्या

शिंदे म्हणाले: “रातरणीचा मनधुंद सुगंध तू” श्रुती मराठे हिने घातली साडी, वाचा तिने काय लिहिलं

स्तृती मराठे ला बघून शिंदे ह्यांनी केला इन्स्टा वर रिप्लाय, मानले रातराणीचा मधुगंध... वाचा तिची पोस्ट.
रोहताश खिलेरी कोण आहे व त्याने अचानक माऊंट एलब्रस का चढला? जाणूनघ्या त्याच्या मागचे कारण.
समजून घ्या

रोहताश खिलेरी [Rohtash Khileri]: शून्याखालील तापमानात विना ऑक्सिजन ‘माउंट एल्ब्रस’ Mount Elbrus का चढला?

रोहताश खिलेरी कोण आहे व त्याने अचानक माऊंट एलब्रस का चढला? जाणूनघ्या त्याच्या मागचे कारण.
कर्नाटक राज्यात आता धावणार bike Taxi, चला जाणूनघेऊ सविस्तरपने high court काय सांगतात.
समजून घ्या

Bike Taxi: कर्नाटक उच्च न्यायालयाचा HC मोठा निर्णय: राज्यात ‘बाईक टॅक्सी’ धावणार का?

कर्नाटक राज्यात आता धावणार bike Taxi, चला जाणूनघेऊ सविस्तरपने high court काय सांगतात.