बायको: अहो, मी सुंदर दिसते का? नवरा: हो. बायको: म्हणजे, जरा सविस्तर सांगाना! नवरा: म्हणजे, जेव्हा मी तुला बघतो, तेव्हा मला वाटतं की माझं नशीब किती खराब आहे! 😜
✦ ✦ ✦
लेखक: लोकेश उमक
हा एक उत्सुक वाचक आहे आणि त्याला मनोरंजन, आरोग्य, जीवनशैली, संस्कृती, तत्वज्ञान आणि इतर अनेक विषयांमध्ये रस आहे. त्याचे क्युरेट केलेले लेख वाचायला विसरू नका.