shaili magazine
जॉइन शैली

24

Marathi Poem: तहानवाटा

वाऱ्यासंगे येशील का रे ???मृदगंधाच्या घेऊनी लाटाइंद्रधनुच्या चिंब कमानीलयकारीच्या रंगछटा !!! धारेसंगे देशील का रे ???मोतियांच्या पूरवाटाअधरावरची कुंद निशाणीनि झोंबणाऱ्या विरहकथा !!! पाऱ्यासमवे जातोस का रे ???खोडसाळुनी पर्ण बटावाट पाहती रिक्त मनानेबांधावरल्या तहानवाटा !!!बांधावरल्या तहानवाटा !!!

Surabhi Mahajan
Initially published on:

वाऱ्यासंगे येशील का रे ???
मृदगंधाच्या घेऊनी लाटा
इंद्रधनुच्या चिंब कमानी
लयकारीच्या रंगछटा !!!

धारेसंगे देशील का रे ???
मोतियांच्या पूरवाटा
अधरावरची कुंद निशाणी
नि झोंबणाऱ्या विरहकथा !!!

पाऱ्यासमवे जातोस का रे ???
खोडसाळुनी पर्ण बटा
वाट पाहती रिक्त मनाने
बांधावरल्या तहानवाटा !!!
बांधावरल्या तहानवाटा !!!

साहित्यfeaturedsubmission
Surabhi Mahajan

Leave a Comment

वाचकांना हे पण आवडले

या आठवड्यातील OTT प्रदर्शनांमध्ये काही नवीन शीर्षकांचा समावेश आहे. यामध्ये 'The Kerala Story 2 Goes Beyond', 'Wuthering Heights', 'Undekhi', 'Glory', 'Biker (2026)' आणि 'Straight To Hell' यांसारख्या प्रमुख कलाकृतींचा समावेश असून, त्या तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहेत. यातील बहुतांश शीर्षके शुक्रवार, १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहेत.
समजून घ्या

या आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट [OTT Release This Week १ मे २०२६]

या आठवड्यातील OTT प्रदर्शनांमध्ये काही नवीन शीर्षकांचा समावेश आहे. यामध्ये 'The Kerala Story 2 Goes Beyond', 'Wuthering Heights', 'Undekhi', 'Glory', 'Biker (2026)' आणि 'Straight To Hell' यांसारख्या प्रमुख कलाकृतींचा समावेश असून, त्या तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहेत. यातील बहुतांश शीर्षके शुक्रवार, १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होत आहेत.
Raja Shivaji Review
समजून घ्या

‘राजा शिवाजी’ [Raja Shivaji Review]: मराठा महापुरुषाला वाहिलेली एक भव्य आणि आदरपूर्ण आदरांजली

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा Raja Shivaji Review: १ मे २०२६ (महाराष्ट्र ...

Read more

मीन राशी भविष्य आजचे
मीन

मीन: राशि भविष्य (आजचे)

तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणा. शुभ रंग: पिवळा, शुभ अंक: २ ...

Read more

तूळ राशी भविष्य आजचे
तुळ

तुळ: राशि भविष्य (आजचे)

जुन्या विचारांमुळे त्रास होऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक ...

Read more